Us Tod Yantra Anudan Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ऊस तोडणी यंत्रावर अनुदान घेण्यास मुदतवाढ!
Us Tod Yantra Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, विविध तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना अद्याप …