Uddhav Thackeray on Ladki Bahin Yojna Next Instalment and Scrutiny Criteria लाडक्या बहिणींना दिलासा! उद्धव ठाकरेंनी योजनेच्या अर्ज पडताळणीबाबत दिली महत्त्वाची माहिती
Uddhav Thackeray on Ladki Bahin Yojna Next Instalment and Scrutiny Criteria शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत तीव्र शब्दांत सुनावलं. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली जाहीर केलेल्या या योजनेची अंमलबजावणी अद्यापही संथगतीने …