suru us lagwad maharashtra सुरु ऊस लागवडीसाठी तयारी करताय? “सुरु ऊस लागवडीसाठी इतरांपेक्षा वेगळं आणि स्मार्ट नियोजन करा”
suru us lagwad maharashtra सुरू ऊसाच्या लागवडीसाठी योग्य काळ, तंत्र आणि उपाययोजना अत्यंत महत्त्वाची असतात. ऊसाचा उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू ऊसाची लागवड करणं सर्वोत्तम ठरते. यावेळी लागवड केल्यास पिकाची वाढ उत्तम होते आणि शेतकऱ्यांना अधिक …