Pushpa 2 Day 4 Worldwide Box Office Earnings:पुष्पा 2 ची कमाई अवघ्या 4 दिवसांत 800 कोटी, अल्लू अर्जुनचा नवा बॉक्स ऑफिस किंग कोणाला धडकी भरवतोय?

Pushpa 2 Day 4 Worldwide Box Office Earnings

Pushpa 2 Day 4 Worldwide Box Office Earnings : चार दिवसांतच 800 कोटींचा धमाका, लवकरच 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार! अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2: The Rule) या …

Read more