Poco M7 Pro: स्वस्त किंमत, ५०MP ड्युअल कॅमेरा आणि ५जी सपोर्टने मार्केटमध्ये धुमाकूळ!

Poco M7 Pro

स्मार्टफोन खरेदी करताना आपल्या बजेटला अनुरूप फोन मिळणे ही मोठी गोष्ट असते. स्टोरेज, कॅमेरा, डिस्प्ले यांसारख्या फीचर्ससाठी महागड्या स्मार्टफोन्सवर जाण्याची गरज आता नाही. शाओमीच्या Poco सब-ब्रँडने भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत – Poco C75 आणि Poco M7 Pro. हे फोन …

Read more