पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य मोफत मिळणार
चंद्रपूर: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना ही 2019-2020 शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बलतेमुळे शिक्षणात अडथळा येऊ नये आणि विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावेत, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. 12वी नंतर मान्यताप्राप्त तांत्रिक शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण …