mazi ladaki bahin yojana: लाडक्या बहिणींच्या स्वप्नांवर परिणाम? नव्या निकषांमुळे अर्ज पुन्हा तपासले जाणार!

mazi ladaki bahin yojana arja tapasni news

mazi ladaki bahin yojana विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला मोठा जनाधार ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने’मुळे ठरला. या योजनेभोवतीच निवडणुकीचा प्रचार केंद्रीत करण्यात आला. महिलांना आर्थिक मदत देण्याचे वचन ही योजना आकर्षक ठरवणारी बाब होती. निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर सरकारने योजनेतील अर्जांची छाननी सुरू …

Read more