bandhakam kamagar yojana maharashtra अंतर्गत कामगारांसाठी गृह उपयोगी 30 वस्तूंचा मोफत भांडी योजना संच दिला जात आहे .पहा संपूर्ण माहिती.
bandhakam kamagar yojana maharashtra (मोफत भांडी योजना 2024) नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, आता तुम्हाला ₹2000 ते ₹5000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत आणि घरातील उपयोगासाठी येणाऱ्या भांड्यांचा संच सरकारद्वारे तुम्हाला मिळू शकतो? जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर, महाराष्ट्र सरकार ने सुरु …