ladki bahin yojana 26 January update: हप्ता जमा झाला का? १५०० की २१००? महिलांनो बँक खातं ‘अशा’ प्रकारे तपासा!
ladki bahin yojana 26 January update महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत, आणि २६ जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांना या योजनेचा …