Kolhapur Zilha Parishad Job bharati 2024: कोल्हापूर जिल्हा परिषदेत डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ!

Kolhapur Zilla Parishad Job bharati 2024

Kolhapur Zilha Parishad Job bharati 2024 सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेद्वारे डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नोकरी तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते, जिथे तुम्हाला …

Read more