शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्यापासून ‘ॲग्रिस्टॅक’ योजना लागू; लाभ घेण्यासाठी हे करा आवर्जून वाचा! agristack yojana maharashtra village
agristack yojana maharashtra village केंद्र शासनाने ‘ॲग्रिस्टॅक’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीचा नवा अध्याय सुरू केला आहे. कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश …