agriculture loan scheme in maharashtra 2025 शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा! १ जानेवारीपासून कर्जाची मर्यादा वाढवली जाणार!”
agriculture loan scheme in maharashtra 2025 शेतीच्या खर्चात वाढ आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने (RBI) शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना विनाहमी कर्जाची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा १.६ लाख रुपये होती. या …