Agristack yojana maharashtra village registration online ॲग्रीस्टॅक योजनेची सुरुवात: प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी, गाव नोंदणी कशी कराल?
Agristack yojana maharashtra village registration online केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी “Agri Stack” योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला “युनिक फार्मर आयडी” (Unique Farmer ID) देण्यात येणार आहे. 15 डिसेंबर 2024 पासून या योजनेची गावस्तरावरील नोंदणी …