लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा तोफा! शिंदेंच्या शिवसेनेकडून योजनेच्या पडताळणीवर स्पष्टीकरण ladaki bahin yojana latest update
ladaki bahin yojana latest update मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: अर्जांची पडताळणी होणार, फडणवीस व संजय शिरसाट यांची महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाची घोषणा ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी …