मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Free 3 Gas Cylinder Yojana Maharashtra: mukhyamantri annpurna yojana
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Free 3 Gas Cylinder Yojana महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. ती योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ या योजने अंतर्गत दरवर्षी पात्र कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचे घोषित …