पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र 2025: (PMAY-G) अर्ज कसा आणि कुठे करावा पहा संपूर्ण माहिती
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र 2025 भारतातील ग्रामीण भागातील जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G). ही योजना ग्रामीण भागातल्या गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात …