Pinterest and amazon money earning: पिनट्रेस्ट आणि ॲमेझॉन वरून पैसे कसे कमवायचे

Pinterest and amazon money earning

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pinterest and amazon money earning

इंटरेस्ट हा एक पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तिथे तुम्हाला तुमचे विचार आणि प्रेरणा शेअर करण्यासाठी आणि शोधण्यासाठी मदत करतो पण तुम्हाला माहिती आह का पिंटरेस्ट तुमचे पैसे कमावण्याचे साधन बनू शकतो ? हो तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे ! अफिलेट मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही  इं साह्याने ॲमेझॉन  वरून पैसे कमवू शकता.

Affiliate marketing म्हणजे काय ?

Affiliate marketing मध्ये एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्टचे तुमच्या Pinterest प्रोफाइलवर प्रमोशन  केले जाते. जेव्हा एखादा विवर तुमच्या बिन्सद्वारे त्या प्रॉडक्ट वर क्लिक करतो आणि ॲमेझॉन वरून खरेदी करतो तेव्हा तुम्हाला त्या विक्रीमागे कमिशन मिळते.

Pinterest and amazon money earning full process

Pinterest and amazon money earning करण्यासाठी काही प्रोसेस आहेत त्या खलील प्रमाणे आहेत.

 

1. Amazon associate program मध्ये साइन अप करा सुरुवातीला तुम्हाला Amazon associate program मध्ये साइन अप करावे लागेल. https://affiliate-program.amazon.in/या लिंक वर जा आणि तुमची सर्व माहिती भरून अर्ज करा Amazon तुमचा अर्ज काही दिवसांत एक्सेप्ट करेल 

2. pinterest profile तयार करा

आता तुम्हाला तुमची इंटरेस्ट प्रोफाइल बिजनेस प्रोफाईल मध्ये कन्व्हर्ट करायला लागेल. हे करण्यासाठी तुमच्या इंटरेस्ट अकाउंट च्या सेटिंग मध्ये जा आणि बिजनेस प्रोफाइल निवडा बिजनेस प्रोफाइल जास्त अनालिटिक्स आणि नवीन फीचर्स दाखवते.

3. एक niche सिलेक्ट करा

 

Pinterest and amazon money earning करण्यासाठी तुम्हाला तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट प्रमोट करणार आहेत ते सिलेक्ट करा. तुमच्या आवडीची आणि ज्यांची तुम्हाला माहिती आहे अशा नेटवर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ; तुम्हाला फॅशनची आवड असल्यास, तुम्ही कपड्यांचे आणि फॅशनच्या वस्तूंची प्रमोशन करू शकता.

4. बोर्ड तयार करा.

तुमच्या नीट संबंधित बोर्ड तयार करा. हे बोर्ड तुमच्या नीचे आयोजन करतील आणि तुमच्या प्रोफाईलला अधिक क्रिएटिव्ह बनवतील. उदाहरणार्थ; फॅशन टिप्स, समर ट्रेंड्स, स्टाईल इन्स्प्रेशन, अशा प्रकारचे गोड तुम्ही बनवू शकता.

5. प्रॉडक्ट निवडा

आता तुमच्या बोर्डवर प्रमोट करण्यासाठी ॲमेझॉन वरून प्रोडक्ट निवडा तुम्ही हाय कमिशन दर असलेल्या आणि तुमच्या pins संबंधित असलेले प्रॉडक्ट्स निवडू शकता. Amazon associate मध्ये उपलब्ध असलेल्या सर्च टूल चा वापर करून तुम्ही नवीन प्रॉडक्ट शोधू शकता.

6. आकर्षक pins बनवा

तुम्ही निवडलेल्या प्रॉडक्ट्स ला चांगल्या प्रकारचे डिझाईन आणि चांगल्या प्रकारचे फोटो वापरा. तुम्ही निवडलेल्या प्रॉडक्ट्सला चांगले इमेज त्यांचे चांगले डिस्क्रिप्शन टायटल हे क्रिएटिव्ह बनवा.

7. SEO ची काळजी घ्या.

तुमच्या पिन्स आणि बोर्ड साठी seo करणेआवश्यक आहे. तुमच्या प्रन्स किंवा बोर्डच्या टायटल आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या नीच रिलेटेड किंवा वापरा. हे तुमच्या प्रॉडक्ट्सला सर्च इंजिन मध्ये येण्यास मदत करेल. आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचले.

8. Analysis कडे लक्ष द्या

तुमच्या इंटरेस्ट व्यवसायासाठी एनालिटिक्स वापरणे महत्त्वाचे आहे. हे अनालिटिक्स तुमचे पिन्स आणि बोर्ड किती चांगल्या प्रकारे ग्रो करत आहे हे पाहण्यास मदत करते. कोणत्या पिंज जास्त ग्रो करत आहे आणि कोणत्या बिन्सवर जास्त क्लिक होत आहे हे पाहण्यास मदत करते. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचा बोर्ड किंवा प्रिन्स अधिक चांगले करू शकतात.

9. तुमच्या बिन्स प्रमोट करा

तुमच्या पिन्स अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही अतिरिक्त प्रयत्न करा. तुमच्या पिन्स इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा आणि तुमच्या वेबसाइटवर किंवा ब्लॉगवर (असल्यास) एम्बेड करा. तुमच्या पिन्स  जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या तितके जास्त तुम्हाला क्लिक्स आणि विक्री मिळण्याची शक्यता जास्त असते.

10. नियमित आणि चांगलाcontent पोस्ट करा

तुमच्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून ठेवण्यासाठी नियमितपणे चांगली आणि आकर्षक सामग्री पोस्ट करणे आवश्यक आहे. तुमच्या पिन्समध्ये नवीन प्रॉडक्ट, ट्रेंड्स आणि तुमच्या niche संबंधित माहिती समाविष्ट करा.

Pinterest and amazon money earning

गुणवत्तावर लक्ष द्या 

नेहमी high quality content पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पिन्समध्ये चांगल्या इमेजेस, स्पष्ट आणि आकर्षक title, description असावेत. लोक खराब दर्जेवारील content कडे दुर्लक्ष करतात, म्हणून तुमचा content नेहमी उत्कृष्ट असल्याची खात्री करा.

धैर्य राहा (petion)

पिंटरेंस्टवरून मोठी रक्कम कमवण्यासाठी 
काही वेळ लागतो. गुणवत्ता सामग्री तयार करणे,
 तुमची प्रेक्षक तयार करणे आणि विक्री सुरू होण्यासाठी वेळ लागतो.
 परिणामांसाठी धैर्य राहा आणि तुमची रणनीती सुधारत राहण्यावर लक्ष केंद्रित करा.

14. नियम आणि अटींचे पालन करा Pinterest and amazon money earning
(नियम आणि अटींचे पालन करा)
Affiliate marketing मध्ये काही ठराविक नियम आणि अटी असतात. Amazon Associates program च्या नियम आणि अटींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, पिंटरेंस्टच्या समुदाय दिशानिर्देशांचे पालन करा. तुमच्या पिन्समध्ये स्पष्टपणे Affiliate Disclosure समाविष्ट करा ज्यामुळे तुमच्या पिन्समध्ये असलेल्या लिंक्स affiliate लिंक्स आहेत हे तुमच्या प्रेक्षकांना कळेल.

15. अतिरिक्त टिप्स (अतिरिक्त टिप्स)
इतर pinterest user सोबत collaboration करा. तुमच्या क्षेत्रातील इतर पिंटरेंस्ट वापरकर्ताओंशी सहयोग करून तुमच्या प्रेक्षकांचा विस्तार करू शकता.
ग giveaways आणि contests आयोजित करा. तुमच्या प्रेक्षकांशी जोडण्याचा आणि तुमची प्रोफाइल वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
Pinterest Trends वापरा. तुमच्या लक्षित क्षेत्रातील ट्रेंडिंग विषयांचा मागोवा ठेवण्यासाठी Pinterest Trends वापरा. तुमच्या पिन्समध्ये या ट्रेंड्सचा समावेश करा आणि तुमच्या सामग्रीचे अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढवा.

निष्कर्ष
Pinterest and amazon money earningकरण्यासाठी आणि अमेझॉनवरून कमिशन मिळवण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. मात्र, यशस्वी होण्यासाठी चांगली सामग्री तयार करणे, तुमची प्रेक्षक तयार करणे आणि तुमची रणनीती सुधारत राहण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. धैर्य, चांगली रणनीती आणि थोडा प्रयत्न केल्यास, पिंटरेंस्ट तुमच्यासाठी एक अतिशय फायदेशीर affiliate marketing प्लॅटफॉर्म बनू शकते.

Pinterest and amazon money earning करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू काम करावे लागेल दररोज नवीन नवीन पोस्ट तयार करावा लागतो याबद्दल अधिक माहिती तुम्ही यूट्यूब किंवा अनुभवी व्यक्तीकडून घेऊ शकता

घरबसल्या पैसे कमवा एफिलिएट मार्केटिंगद्वारे

Leave a Comment