pink e riksha anudan yojana maharashtra 2025: महिला सशक्तीकरणासाठी पिंक ई-रिक्षा अनुदान योजना सुरू, अर्जासाठी अंतिम तारीख जाणून घ्या!
pink e riksha anudan yojana maharashtra 2025 अमरावती: महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या रोजगारसंधी वाढवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने मोठी घोषणा केली आहे. शहर व ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. या योजनेत राज्य सरकारकडून रिक्षाच्या किमतीवर 20% …