ladki bahin yojana 2100 rs kadhi milnar लाडकी बहिण योजना: 2100 रुपयांची रक्कम कधी येणार? सरकारची महत्त्वाची घोषणा!
ladki bahin yojana 2100 rs kadhi milnar नवीन वर्षाची सुरुवात झाली तरी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. महिलांनी मागील वर्षभर या योजनेतून लाभ घेतल्याने त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. मात्र, आता जानेवारीचा हप्ता कधी …