Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh लंडनच्या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बनावट वाघ नखे, मूळ अवशेष साताऱ्यात’: इतिहासकाराचा दावा
Chhatrapati Shivaji Maharaj fake Wagh Nakh News छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा होते. त्यांच्या पराक्रमाची आणि धैर्याची अनेक गोष्टी आजही प्रचलित आहेत. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांचे वाघ नख (बघ नख). लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेले …