मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: (Mazi ladaki bahin yojana) कुणाला घेता येणार लाभ? आणि अर्ज कसा करावा?
Mazi ladaki bahin yojana 2024 महाराष्ट्राच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कदाचित नवीन योजना आणणार असल्याची चर्चा आहे. या योजनेची प्रेरणा मध्य प्रदेश सरकारची यशस्वी ‘Mazi ladaki bahin yojana‘ आहे. या योजनेअंतर्गत गरिबी रेषेखालील महिलांना दर महिना रु. 1,500 इतकी रक्कम मिळणार …