Mahindra XEV 9E features in marathi: सिंगल चार्जवर मुंबई-पुणे प्रवास करा महिंद्राच्या नवीन EV कारसोबत, पाहा फिचर्स!
Mahindra XEV 9E ही महिंद्राची नवीनतम इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. 14 फेब्रुवारीपासून बुकिंग सुरू होणार असून मार्चच्या सुरुवातीला डिलिव्हरी मिळणार आहे. या कारच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे ती सध्या चर्चेत आहे. चला, याविषयी सर्व माहिती जाणून घेऊया. Mahindra XEV 9E …