एकापेक्षा अधिक PAN कार्ड असले? नवीन नियमांनुसार होईल मोठा दंड! जाणून घ्या सखोल माहिती Penalty for multiple pan cards in india 2024
Penalty for multiple pan cards in india 2024 Penalty for multiple pan cards in india 2024: जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड्स (PAN Cards) असतील, तर त्याची कडक दंडात्मक कारवाई होऊ शकते. आयकर विभागाने पॅन कार्डच्या डुप्लिकेशनविरुद्ध कडक नियम लागू केले आहेत. …